Sachin Tendulkar ने घेतली मैत्रिणीचे प्राण वाचवणारे ट्राफिक पोलीस सुरेश धुमसे यांनी भेट; कौतुक करत मानले आभार
काही दिवसांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मैत्रीण अपघातात जखमी झाली होती
काही दिवसांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मैत्रीण अपघातात जखमी झाली होती. एका ट्रॅफिक पोलिसाने प्रसंगावधान राखत तेंडुलकरच्या मैत्रिणीचे प्राण वाचवले. या कृत्याबद्दल सचिनने पीसी सुरेश धुमसे यांची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक करत आभार मानले. धुमसे यांच्यामुळेच तेंडुलकरच्या मैत्रिणीला सांताक्रूझ पीएसटीएन जंक्शन येथे रस्ता अपघातानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली. सचिन तेंडुलकरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्रॅफिक पोलीस धुमसे यांचे कौतुक करत एक भावनिक संदेश लिहिला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Master Blaster meets Bestman on Field.
.@sachin_rt met and applauded PC Suresh Dhumse whose timely response helped Mr. Tendulkar's friend get admitted to Nanavati Hospital after a road accident at Santacruz PStn Junction.#MumbaiPoliceForAll pic.twitter.com/isDXux0JoR
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2021 10:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

