Sachin Tendulkar Gudi Padwa Wishes: 'नवीन वर्षात सगळ्यांचा उद्धार होवो'; सचिन तेंडूलकर यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!

'आज गुढी उभारून ही प्रार्थना करतो की नवीन वर्षात सगळ्यांचा उद्धार होवो', असे म्हणत क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडूलकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sachin Tendulkar PTI

'आज गुढी उभारून ही प्रार्थना करतो की नवीन वर्षात सगळ्यांचा उद्धार होवो', असे म्हणत क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडूलकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच गुढी सोबत त्यांनी सपत्नीक एक फोटोही शेअर केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now