सचिन तेंडुलकरकडून पत्नी अंजलीचा वाढदिवस साजरा, गुजराती रेस्टॉरंटमध्ये घेतला जेवणाचा अस्वाद

पत्नी अंजली तेंडुलकरला (Anjali Tendulkar) तिच्या वाढदिवसानिमित्त एका लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट गुजराती थाळी खाऊ घालण्यासाठी सचिन आपल्या कुटुंबासह गुजराती रेस्टॉरंटमध्ये गेला होता.

(Photo Credit - Instagram)

भारताचा (India) मास्टक-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एका कौटुंबिक सुंदर फोटो शेअर केले आहेत. पत्नी अंजली तेंडुलकरला (Anjali Tendulkar) तिच्या वाढदिवसानिमित्त एका लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट गुजराती थाळी खाऊ घालण्यासाठी सचिन आपल्या कुटुंबासह गुजराती रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिकडे त्यांनी गुजराती थालीचा अस्वाद घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now