Sachin Tendulkar Birthday: मुंबईच्या युवा ‘पलटन’ने सचिनला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पहिल्या भेटीचा अनुभव शेअर केला (Watch Video)

Sachin Tendulkar Birthday: 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या ‘क्रिकेटचा देव’, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त मुंबई इंडियन्सने त्यांच्या युवा खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडूंनी मास्टर ब्लास्टर सोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली.

मुंबई इंडियन्स ‘पलटन’च्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Photo Credit: Twitter)

Sachin Tendulkar Birthday: 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या ‘क्रिकेटचा देव’, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनला पाहण्यासाठी, त्याला एकदा भेटण्यासाठी क्रिकेट चाहते वेडे होतात. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) तरुणांना जेव्हा पहिल्यांदा सचिनला भेटण्याची संधी मिळाली, तेव्हा या स्टार्ससाठी ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. मुंबईने सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या युवा खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या खेळाडूंनी मास्टर ब्लास्टर सोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीची कहाणी सांगितली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement