SA vs SL CWC 2023 Live Streaming Online: दक्षिण आफ्रिकेसमोर श्रीलंकेचे आव्हान, जाणून घ्या कधी, कुठे पाहणार लाइव्ह
टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करेल तर दासुन शनाका श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल.
आयसीसी विश्वचषक 2023 या (ICC Cricket World Cup 2023) स्पर्धेतील चौथा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SA vs SL) यांच्यात होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करेल तर दासुन शनाका श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त, डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता. त्याच वेळी, चाहते डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
Double the action, double the excitement! 🙌
The first double header of #CWC2023 is here as Bangladesh takes on Afghanistan and Sri Lanka faces off against South Africa. 💪🏻
Tune-in to the #WorldCupOnStar
Today, 9:00 AM onwards | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/Y5Tum9IpFY
— Star Sports (@StarSportsIndia) October 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2023 01:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

