SA vs NZ Test Series 2022: न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 17 सदस्यीय दक्षिण आफ्रिका संघ घोषित
टीम इंडियाचा कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यावर दक्षिण आफ्रिका संघ आता दोन सामान्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा पाहुणचार करणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी 17 सदस्यीय Proteas संघ जाहीर केला आहे. या संघाची कमान डीन एल्गरच्या हाती देण्यात आली आहे. सायमन हार्मर 2015 नंतर प्रथमच पुनरागमन करत आहे तर लुथो सिपामला संधी मिळाली आहे.
टीम इंडियाचा कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यावर दक्षिण आफ्रिका संघ South Africa) आता दोन सामान्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा (New Zealand) पाहुणचार करणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी 17 सदस्यीय Proteas संघ जाहीर केला आहे. या संघाची कमान डीन एल्गरच्या (Dean Elgar) हाती देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)