दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) गेलेली टीम इंडिया (Team India) 26 डिसेंबरपासून यजमान आफ्रिकी संघासह बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी सरावाला सुरुवात केली असून Proteas संघाने देखील आता कंबर कसली आहे.
The #Proteas continue to fine-tune their skills as preparation for the #SAvIND #BetwayTestSeries 🏏 #FreedomSeries #BePartOfIt pic.twitter.com/afl8J1OiJc
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)