Ruturaj Gaikwad ची उत्कृष्ट कामगिरी, यूएईच्या मैदानावर सलग चौथ्यांदा 50 हून अधिक धावा करणारा ठरला पहिला खेळाडू

यूएईच्या मैदानात ऋतुराज गायकवाडने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. या मैदानात त्याने सलग चौथ्यांदा 50 हून अधिक धावा केल्या असून अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

रुतुराज गायकवाड(Photo Credit: Twitter/PTI)

यूएईच्या मैदानात ऋतुराज गायकवाडने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. या मैदानात त्याने सलग चौथ्यांदा 50 हून अधिक धावा केल्या असून अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement