Vijay Hazare Trophy 2022 Final: सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र फायनलमध्ये ऋतुराज गायकवाडने गाजवले मैदान, ठोकले सलग तिसरे शतक (Watch Video)
गायकवाडचे सध्याच्या स्पर्धेतील हे तिसरे शतक आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने द्विशतक केले तर उपांत्य फेरीत त्याने आपल्या बॅटने शतक झळकावले.
Ruturaj Gaikwad Century: युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची बॅट सध्या वेगाने धावत आहे. महाराष्ट्राच्या कर्णधाराने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम (Vijay Hazare Trophy 2022 Final) सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध (Maharashtra vs Suarashtra) शानदार शतक झळकावले. गायकवाडचे सध्याच्या स्पर्धेतील हे तिसरे शतक आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने द्विशतक केले तर उपांत्य फेरीत त्याने आपल्या बॅटने शतक झळकावले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)