RR vs RCB IPL 2022 Qualifier 2: जुन्या रंगात परतला ‘जोस द बॉस’, अशी करामत करणारा कोहली आणि वॉर्नरनंतर ठरला तिसरा फलंदाज

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: आयपीएल 2022 च्या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानसाठी जोस बटलरने केवळ 59 चेंडूंत या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले. यासह बटलर आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा आता तिसरा खेळाडू ठरला आहे. या मोसमात त्याच्या 818 धावा झाल्या आहेत. विराट कोहली (973) आणि डेव्हिड वॉर्नर (738) बटलरच्या पुढे एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करण्यात पुढे आहे.

जोस बटलर (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: आयपीएल (IPL) 2022 च्या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानसाठी जोस बटलरने (Jos Buttler) केवळ 59 चेंडूंत या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले. बटलरने या मोसमात आतापर्यंत चार अर्धशतके आणि शतके ठोकली आहेत. यासह बटलर आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा आता तिसरा खेळाडू ठरला आहे. बेंगलोर विरुद्ध 20 धावा करताच बटलरने हा पराक्रम केला. या मोसमात त्याच्या 818 धावा झाल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement