RR vs KKR IPL 2021 Match 18: Chris Morris याचा कोलकातावर हल्लाबोल, राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 133 धावांपर्यंत मजल मारली आणि राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी 134 धावांचे लक्ष दिलं आहे. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने 36 धावांचे योगदान दिले.
RR vs KKR IPL 2021 Match 18: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 133 धावांपर्यंत मजल मारली आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला विजयासाठी 134 धावांचे लक्ष दिलं आहे. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 36 तर नितीश राणाने 22 धावा आणि दिनेश कार्तिकने 25 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानच्या गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत कोलकाता संघावर सुरुवातीपासून दबाव आणला होता. रॉयल्सचा महागडा क्रिस मॉरिसने (Chris Moriss) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजूर रहमान यांनी प्रत्येकी 1 घेतली.
A wonderful bowling effort from @rajasthanroyals restrict #KKR to 133-9.
Let's see if they can defend this. Buttler to open with Jaiswal for #RR.
👉 https://t.co/oKLdD2Pi9R #VIVOIPL #RRvKKR pic.twitter.com/NVLgxAZW3H
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2021 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

