RR vs DC, IPL 2024 9th Match Live Score Update: राजस्थान रॉयल्सची तिसरी विकेट पडली, जोस बटलर बाद

पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.

RR vs DC, IPL 2024 9th Match: आज आयपीएल 2024 चा (IPL 2024) नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) खेळवला जात आहे. पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. दरम्यान, दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानला तिसरा धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 37/3

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Abid Mushtaq Abishek Porel Anrich Nortje Avesh Khan Axar Patel David Warner Delhi Capitals Delhi Capitals Squad Dhruv Jurel Donovan Ferreira Ishant Sharma Jake Fraser-McGurk Jhye Richardson Jos Buttler Khaleel Ahmed Kuldeep Sen Kuldeep Yadav Kumar Kushagra Kunal Singh Rathore Lalit Yadav Mitchell Marsh Mukesh Kumar Nandre Burger Navdeep Saini Prasidh Krishna Praveen Dubey Prithvi Shaw Rajasthan Royals Rajasthan Royals Squad Rajasthan Royals vs Delhi Capitals Rasikh Dar Salam Ravichandran Ashwin Ricky Bhui Rishabh Pant Riyan Parag Rovman Powell Sandeep Sharma Sanju Samson Shai Hope Shimron Hetmyer Shubham Dubey Sumit Kumar Swastik Chikara Tanush Kotian Tom Kohler-Cadmore Trent Boult Tristan Stubbs Vicky Ostwal Yash Dhull Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal अक्षर पटेल अभिषेक पोरेल आबिद मुश्ताक आवेश खान इशांत शर्मा ऋषभ पंत एनरिक नॉर्टजे कुणाल सिंग राठौर कुमार कुशाग्रा कुलदीप यादव कुलदीप सेन खलील अहमद जेक फ्रेजर-मॅकगुर्क जोस बटलर झ्ये रिचर्डसन टॉम कोहलर-कॅडमोर ट्रिस्टन स्टब्स ट्रेंट बोल्ट डेव्हिड वॉर्नर डोनोवन फरेरा तनुष कोटियन दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्स संघ ध्रुव जुरेल नवदीप सैनी नांद्रे बर्गर पृथ्वी शॉ प्रवीण दुबे प्रसीध कृष्णा मिचेल मार्श मुकेश कुमार यश धुल यशस्वी जैस्वाल युझवेंद्र चहल रविचंद्रन अश्विन रसिक दार सलाम राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज राजस्थान रॉयल्स संघ रिकी भुई रियान पराग रोवमन पॉवेल ललित यादव विकी ओस्तवाल शाई होप शिमरॉन हेटमायर शुभम दुबे संजू सॅमसन संदीप शर्मा सुमित कुमार स्वस्तिक चिकारा