RR vs DC, IPL 2024 9th Match Live Score Update: राजस्थानचा निम्मा संघ तंबूत, रियान परागने झळकावले अर्धशतक
पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.
RR vs DC, IPL 2024 9th Match: आज आयपीएल 2024 चा (IPL 2024) नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) खेळवला जात आहे. पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. दरम्यान, दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानला पाचवा धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 142/5
Match 9. WICKET! 17.2: Dhruv Jurel 20(12) b Anrich Nortje, Rajasthan Royals 142/5 https://t.co/gSsTvJfhY3 #TATAIPL #IPL2024 #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2024 09:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

