IND vs AUS CWC 2023 Final Live Score Update: रोहितची शानदार सुरुवात, लगावला दमदार चौकार (Watch Video)
नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या 2023 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 वर्षांपूर्वी 2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या 2023 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 वर्षांपूर्वी 2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. रोहितने पुन्हा एकदा शानदार चौकार मारुन सामन्याला सुरुवात केली आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

