Rohit Sharma’s Twitter: रोहित शर्मा याचे ट्विटर हॅक झाल्याची शक्यता, असंबद्ध ट्विटमुळे नेटीझन्सचा अंदाज (See Post)
Rohit Sharma Twitter: भारतीय कर्णधाराने त्याच्या अधिकृत हँडलवर काही असंबद्ध ट्विट पोस्ट केल्यानंतर रोहित शर्माचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आल्याचे चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली. प्रतिक्रिया पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
भारतीय क्रिकेटपटूने त्याच्या अधिकृत खात्यावर काही असंबद्ध ट्विट केल्यानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आल्याचे चाहत्यांना वाटते. TweetDeck वरून नवीनतम ट्विट केले पोस्ट केले गेल्याचा अनेक नेटकऱ्यांनी अंदाज बांधायाला सुरुवात केली.
हॅक?
नवीन युग
विचित्र ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement