Rohit Sharma at Siddhivinayak Temple: Ganapati Bappa चा आशीर्वाद घेवुन रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला झाला रवाना, पाहा फोटो

त्यांच्या बदलीची घोषणा येत्या काही दिवसांत होणार आहे.

Photo Credit - Twitter

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) भाग घेण्यासाठी 6 ऑक्टोबरच्या पहाटे ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. 14 सदस्यीय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्यांच्या बदलीची घोषणा येत्या काही दिवसांत होणार आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांने कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. या सगळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif