Rohit Sharma-Ritika Lovely Video: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहित शर्माने केला रितिकाला कॉल, पहा काय बोलणे
रोहित रितिकाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा व्हिडिओ मुंबई इडियन्सच्या ऑफिशीयस अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capital) पराभव केला. दोन मॅचमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दमदार खेळीने मुंबईने आपला पहिला विजय साजरा केला. मुंबईच्या या शानदार विजयानंतर रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेहला कॉल केला. रोहित रितिकाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा व्हिडिओ मुंबई इडियन्सच्या ऑफिशीयस अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या फॅन्सने या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement