Rohit Sharma Record: या प्रकरणात विराट-सेहवागच्या वरचढ रोहित शर्मा, फक्त 2 फलंदाज आहे त्याच्या पुढे
भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विश्वविक्रमात विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याही वरचढ आहे. रोहितने आतापर्यंत 395 डावात 439 षटकार ठोकले आहेत. तर त्याच्या पुढे क्रिस गेल (550) आणि माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी (476) आहे. रोहित या एलिट यादीत तिसऱ्या स्थानावर आहे
भारतीय संघाचा (Indian Team) तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विश्वविक्रमात विराट कोहली (Virat Kohli) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्याही वरचढ आहे. रोहितने आतापर्यंत 395 डावात 439 षटकार ठोकले आहेत. रोहित या एलिट यादीत तिसऱ्या स्थानावर आहे तर विराट 237 षटकारांसह 20 व्या स्थानावर विराजमान आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)