Rohit Sharma On Jasprit Bumrah: टीम इंडियात जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामागे रोहित शर्माने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो टीम इंडियात (Team India) परतला असला तरी त्याच्या पुनरागमनामागे भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच झालेल्या आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कमतरता होती, तर दुखापतीमुळे हा खेळाडू ही स्पर्धा खेळू शकला नाही. पण आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो टीम इंडियात (Team India) परतला असला तरी त्याच्या पुनरागमनामागे भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित म्हणाला, बुमराह आमच्यासाठी म्हत्वाचा खेळाडू आहे. इतक्या वर्ष त्याने आपल्या टीमसाठी चांगली कामगीरी केली आहे आणि तो एक घातक गोलंदाज आहे. त्यामुळे तो टीम इंडियामध्ये असणं हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली (Mohali) येथे होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement