Rohit Sharma बांगलादेशविरुद्धच्या अंतिम वनडेला मुकण्याची शक्यता, Rahul Dravid ने दिली माहिती

याच दरम्यान रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखपात झाली आणि तो संघाबाहेर होता. जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता तेव्हा तो फलंदाजीला आला त्याने आक्रमक फलंदाजी केली पण भारताला विजय मिळवुन देवुन नाही शकला.

Rohit Sharma बांगलादेशविरुद्धच्या अंतिम वनडेला मुकण्याची शक्यता, Rahul Dravid ने दिली माहिती
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs BAN ODI 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे झाला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. याच दरम्यान रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखपात झाली आणि तो संघाबाहेर होता. जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता तेव्हा तो फलंदाजीला आला त्याने आक्रमक फलंदाजी केली पण भारताला विजय मिळवुन देवुन नाही शकला. आता अशी माहिती समोर येत आहे की रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या अंतिम वनडेला मुकण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार याची माहिती राहुल द्रविड यांनी दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).