Team India स्टार खेळाडूंनी घेतला ‘Squid Game’ चा डाल्गोना कँडी चॅलेंज, पहा कोण पास... कोण फेल (Watch Video)

टीम इंडिया खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कप 2021 पूर्वी आयसीसीने बुधवारी शेअर केलेल्या जाहिरातीत नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टर ‘स्क्विड गेम’ मधील डाल्गोना कँडीचे चॅलेंज घेतले. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहेत.

रोहित शर्मा व मोहम्मद शमी (Photo Credit: Instagram)

टीम इंडिया (Team India) खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 पूर्वी आयसीसीने (ICC) बुधवारी शेअर केलेल्या जाहिरातीत नेटफ्लिक्स ब्लॉकबस्टर ‘स्क्विड गेम’ (Squid Game) मधील डाल्गोना कँडीचे चॅलेंज (Dalgona Candy Challenge) घेतले. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul), सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी (Mohammed Shami) व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहेत. वरुण, राहुल, सूर्यकुमार आणि बुमराह कट काढण्यात अपयशी ठरले कारण तर रोहित आणि शमी मात्र यशस्वी ठरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now