Rohit Sharma Injury: गुड न्यूज! भारतीय कर्णधर रोहित शर्माने पुनः सुरु केली बॅटिंग, उजव्या हाताच्या दुखापतीमुळे वाढला होतं टेंशन

रोहितला दुखापत झाली असली तरी तो एकदम फीट आणि खेळण्यास सक्षम आहे. तरी पुढील इंग्लंड विरुध्द सामन्यावेळी रोहित नक्कीच आपल्याला कर्णधर पदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

भारत विरुध्द इंग्लंड सेमीफायनल्स सामना अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यात भारतीय संघाच्या टेंशनमध्ये भर पाडणारी बाब पुढे आली आहे. सरावा दरम्यान हीट मॅन रोहित शर्माला दुखापत झालेले असुन तो पुढील मॅच खेळू शकेल की नाही असी शंका उपस्थित झाली असताना रोहितने सगळ्या शंका पुसुन काढत पुन्हा एकदा कमबॅक केल आहे. रोहितला दुखापत झाली असली तरी तो एकदम फीट आणि खेळण्यास सक्षम आहे. तरी पुढील इंग्लंड विरुध्द सामन्यावेळी रोहित नक्कीच आपल्याला कर्णधर पदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now