Rohit Sharma Crying Video: विश्वचषकातल्या पराभवानंतर भावूक झाला कर्णधार रोहित शर्मा, अश्रू झाले अनावर

वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. भारताने दिलेले 241 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 137 धावांची खेळी खेळली. या सामन्यानंतर भारतीय संघ भावूक झाला. कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी पहायला मिळाले.

 

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement