Rohit Sharma Birthday: मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा (Watch Video)

आज रोहितचा वाढदिवस मुंबई इंडियन्सने अनोख्या पद्धतीने साजरा केला. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस. आज रोहित 37 वर्षांचा झाला.  रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे जो तिन्ही फॉरमॅटचा हिरो आहे. आज रोहितचा वाढदिवस मुंबई इंडियन्सने अनोख्या पद्धतीने साजरा केला. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि हा व्हिडिओ चाहत्यांनाही खूप आवडला. व्हिडिओमध्ये रोहितला राजासारखा दाखवण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now