ICC Test Team of the Year 2021: रोहित शर्मा याच्यासह टीम इंडियाचे हे दोन धुरंधर 2021 च्या ICC पुरुष कसोटी संघात; केन विल्यमसन कर्णधार
भारतीय संघाचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, रिषभ पंत आणि आर अश्विन यांना ICC पुरुष 2021 च्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तर केन विल्यमसनची 2021 मधील पुरूष संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित आणि पंतने मायदेशासह परदेशात प्रभावी कामगिरी केली आणि गेल्या वर्षी भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्यात दोघे आघाडीवर राहिले.
भारतीय संघाचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma), रिषभ पंत आणि आर अश्विन (R Ashwin) यांना ICC पुरुष 2021 च्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तर केन विल्यमसनची (Kane Williamson) 2021 मधील पुरूष संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान संघातील 36 वर्षीय फवाद आलम, वेगवान गोलंदाज हसन अली आणि 21 वर्षीय शाहीन आफ्रिदी, या तीन धुरंधर खेळाडूंचाही 11 मध्ये समावेश झाला आहे.
🇵🇰🇵🇰🇵🇰
🇮🇳🇮🇳🇮🇳
🇳🇿🇳🇿
The 2021 ICC Men's Test Team of the Year is here 💪
Here's the XI 👇 https://t.co/JG88Td6jHj
— ICC (@ICC) January 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2022 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

