CSK vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 46 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे. नाणेफेक गमावाल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या सीएसकेने 212 धावा केल्या. चेन्नईकडून डॅरिल मिशेलने 52 आणि ऋतुराज गायकवाडने 98 सर्वाधिक धावा केल्या आहे. दुसरीकडे हैदराबादकडून भुवनेश्वर, नटराजन आणि जयदेवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 213 धावा करायच्या आहेत.
#IPL2024 #CSKvSRH #SRHvCSK | Match 46
Innings break at Chepauk!
Ruturaj Gaikwad (98), Daryl Mitchell (52) lift #ChennaiSuperKings to 212/3 against #SunrisersHyderabad
Follow Live: https://t.co/UwVxUbENoe pic.twitter.com/fhMxUicuvl
— TOI Sports (@toisports) April 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)