Ruturaj Gaikwad Half Century: ऋतुराज गायकवाडने या मोसमातील झळकावले तिसरे अर्धशतक, सीएसकेची दमदार सुरुवात
हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
CSK vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 46 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे. नाणेफेक गमावाल्यानंतर फलंदांजीसाठी आलेल्या सीएसके कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपले अर्धशतक झळकावले आहे. सीएसकेचा स्कोर 93/1
💯 in the last match followed by a 5️⃣0️⃣ 🫡
Skipper Ruturaj Gaikwad setting the platform at the halfway stage 💛
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #CSKvSRH | @ChennaiIPL pic.twitter.com/I7Yupi7U09
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

