Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत लवकर बरा होण्यासाठी सोशल मीडियावर चाहते करत आहे प्रार्थना, चाहते म्हणाले- Get Well Soon Champ
ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला अपघात झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. त्याला अचानक डुलकी लागली, त्यामुळे हा अपघात झाला. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. ही बातमी ऐकून चाहते सोशल मीडियावर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)