Rishabh Pant Video: ऋषभ पंत दुखापतीनंतर पहिल्यांदाच स्ट्रेचिंग करताना दिसला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
वास्तविक, पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघाताचा बळी ठरला होता, त्यानंतर तो मैदानात परतू शकला नाही. दुखापतीमुळे तो आयपीएल 2023, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. वास्तविक, पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघाताचा बळी ठरला होता, त्यानंतर तो मैदानात परतू शकला नाही. दुखापतीमुळे तो आयपीएल 2023, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडला आहे. मात्र, क्रिकेटपटूच्या चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पंचने त्याच्या इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तो क्रॅचशिवाय स्ट्रेच करताना दिसत आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement