Rishab Pant To Miss IPL: अपघातानंतर ऋषभ पंत आयपीएल खेळण्याची शक्यता कमी, डाॅक्टरांनी दिली ही माहिती
जिथे बीसीसीआयची वैद्यकीय टीम ऋषभ पंतच्या लिगामेंटवर उपचार करेल. या दरम्यान AIIMS ऋषिकेश म्हणाले, ऋषभ पंतला लिगामेंटच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान 3-6 महिने लागतील.
Rishab Pant To Miss IPL: शुक्रवारी कार अपघातात जखमी झालेल्या टीम इंडियाचा (Team India) अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) चांगल्या उपचारांसाठी मुंबईला (Mumbai) हलवले जाऊ शकते. जिथे बीसीसीआयची वैद्यकीय टीम ऋषभ पंतच्या लिगामेंटवर उपचार करेल. या दरम्यान AIIMS ऋषिकेश म्हणाले, ऋषभ पंतला लिगामेंटच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान 3-6 महिने लागतील. जर ते गंभीर असेल तर ते आणखी असू शकते, त्यामुळे त्याची आयपीएल खेळण्याची शक्यता कमी असु शकते. 30 डिसेंबर रोजी रुरकीजवळ कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याची कार दुभाजकाला धडकली आणि आग लागली. यादरम्यान पंतच्या कपाळावर, पाठीवर आणि पायाला खूप दुखापत झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)