RIP My Little Rockstar! क्रिकेटर David Miller वर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन (Watch Video)

सोशल मिडीयावर ही मुलगी डेव्हिड मिलरची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

David Miller

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (8 ऑक्टोबर) रांची येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलरला मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेव्हिड मिलरने इंस्टाग्रामवर एक हृदयद्रावक बातमी शेअर केली आहे. यामुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांना आणि हितचिंतकांना धक्का बसला आहे. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या एका जवळच्या व्यक्तीच्या निधनाची माहिती त्याने जगाला दिली. तो लिहितो, 'RIP माझा छोटा रॉकस्टार, लव्ह यू ऑलवेज!'. सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मिलर एका लहान मुलीसोबत दिसत आहे. डेव्हिड मिलरच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी, सोशल मिडीयावर ही मुलगी डेव्हिड मिलरची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dave Miller (@davidmillersa12)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

SA vs PAK, 3rd ODI Match 2024 Pitch Report And Weather Update: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना; खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

South Africa vs Pakistan 3rd T20I 2024 Match Winner Prediction: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो