Riyan Parag Half Century: रियान परागने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले, गोलंदाजांची अवस्था बिकट

या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

GT vs RR

GT vs RR, IPL 2024 24th Match: आयपीएल 2024 च्या 24 व्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानचा स्टार खेळाडू रियान परागने स्फोटक खेळी खेळत आपले अर्धशतक पुर्ण केले आहे. राजस्थानचा स्कोर 119/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement