Republic Day 2022: माजी क्रिकेटपटू Jonty Rhodes आणि कुटंबीयसुद्धा साजरा करताहेत भारताचा प्रजासत्ताक दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा संदेशला दिला प्रतिसाद

दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज क्रिकेटपटी जॉन्टी रोड्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा संदेश आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला. यावर रोड्स म्हणाले की ते आणि त्यांचे कुटुंबीय देखील भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. रोड्सला भारत दौऱ्यावर यायला आवडते. आपल्या सक्रिय क्रिकेट कारकिर्दीत ते अनेकदा भारत दौऱ्यावर आले आहेत.

जॉन्टी रोड्स (Photo Credit: @mipaltan/Twitter)

Republic Day 2022: दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) माजी दिग्गज क्रिकेटपटी जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा संदेश आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला. यावर रोड्स म्हणाले की ते आणि त्यांचे कुटुंबीय देखील भारताचा प्रजासत्ताक दिन (India Republic Day) साजरा करत आहेत. रोड्सला भारत दौऱ्यावर यायला आवडते. रोड्सला वर्षातून एक किंवा दोनदा भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. क्रिकेट खेळायचे तेव्हा ते भारत दौऱ्यावर यायचे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement