RCB vs CSK IPL 2021 Match 35: विराट कोहली 53 धावांवर बाद, बेंगलोरला पहिला धक्का

शारजाह येथे सुरु असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 41 वे अर्धशतक पूर्ण करून ड्वेन ब्रावोचा बळी ठरला. रवींद्र जडेजाच्या हाती बाऊंड्री लाईनजवळ झेल देऊन ब्रावोने कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

आरसीबी कर्णधार विराट कोहली (Photo Credit: PTI)

शारजाह येथे सुरु असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 41 वे अर्धशतक पूर्ण करून ड्वेन ब्रावोचा बळी ठरला. रवींद्र जडेजाच्या हाती बाऊंड्री लाईनजवळ झेल देऊन ब्रावोने कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement