MI vs RCB IPL 2024 Live Score Update: दिनेश कार्तिकच्या स्फोटक खेळीमुळे आरसीबीने मुंबईसमोर ठेवले 196 धांवांचे लक्ष्य, बुमराहने घेतल्या पाच विकेट
प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने मुंबईसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून पाटीदार 50, फाफ 61 आणि दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या आहे.
MI vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (MI vs RCB) होत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला असून आणखी एका विजयाच्या शोधात आहेत. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने मुंबईसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून पाटीदार 50, फाफ 61 आणि दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या आहे.
Tags
Faf du Plessis
Hardik Pandya
Indian Premier League
IPL 2024
MI
MI vs RCB
Mumbai
Mumbai Indians
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore
RCB
Rohit Sharma
Royal Challengers Bangalore
Virat Kohli
Wankhede Stadium
आयपीएल 2024
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
एमआय
एमआय वि आरसीबी
एमआय विरुद्ध आरसीबी
फाफ डु प्लेसिस
फाफ डू प्लेसिस
मुंबई
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स लाईव्ह स्ट्रीमिंग
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रोहित शर्मा
वानखेडे 2024
वानखेडे स्टेडियम
विराट कोहली
हार्दिक पंड्या
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement