Close
Search

MI-W vs RCB-W, Eliminator Live Score Update: आरसीबी संकटात, मंधानाचा निम्मा संघ तंबूत; मुंबईची घातक गोलंदांजी

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

Socially Nitin Kurhe|

MI-W vs RCB-W, Eliminator: आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दरम्यान, मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीची निम्मा संघ तंबूत परतला आहे. आरसीबीचा स्कोर 90/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

ocial-media-540472.html" title="Dead Ants In Samosa Video Viral: समोसा कसला! मेलेल्या मुंग्यांचे वारुळच; दिल्ली येथील महाविद्यालयातील व्हिडिओ व्हायरल">Dead Ants In Samosa Video Viral: समोसा कसला! मेलेल्या मुंग्यांचे वारुळच; दिल्ली येथील महाविद्यालयातील व्हिडिओ व्हायरल
Close
Search

MI-W vs RCB-W, Eliminator Live Score Update: आरसीबी संकटात, मंधानाचा निम्मा संघ तंबूत; मुंबईची घातक गोलंदांजी

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

Socially Nitin Kurhe|

MI-W vs RCB-W, Eliminator: आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दरम्यान, मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीची निम्मा संघ तंबूत परतला आहे. आरसीबीचा स्कोर 90/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change