Ravindra Jadeja Viral Video: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर रवींद्र जडेजाने घेतला बैलगाडी चालवण्याचा आनंद, पाहा व्हिडिओ

रवींद्र जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर बैलगाडी चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजा बैलगाडी चालवताना दिसत आहे.

Ravindra Jadeja Viral Video: दक्षिण आफ्रिका दौरा संपवून टीम इंडिया परतली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाही (Ravindra Jadeja) मायदेशी परतला असून सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर बैलगाडी चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजा बैलगाडी चालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. (हे देखील वाचा: WTC Points Table: पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये पोहचली अव्वल स्थान, भारताचे झाले नुकसान)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement