Ravindra Jadeja Emotional Tweet: "माही भाई आपके लिए कुछ भी" म्हणत रविंद्र जाडेजाने शेअर केला धोनी आणि पत्नीसोबतचा अविस्मरणीय फोटो

सामन्यानंतर रविंद्र जाडेजाने कर्णधार धोनी आणि पत्नी सोबतचे फोटो ट्विट केले.

Ravindra Jadeja

चैन्नई सुपर किंग्जने सोमवारी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टाइटंसवर मात केली. या सामन्यात रविंद्र जाडेजाने अष्टपैलू खेळी करत चैन्नईला विजय प्राप्त करुन दिला. शेवटच्या दोन चेंडूवर 10 धावांची गरज असताना त्यांने षटकार आणि चौकार ठोकत विजय प्राप्त करुन दिला. या सामन्यानंतर रविंद्र जाडेजाने कर्णधार धोनी आणि पत्नी सोबतचे फोटो ट्विट केले. माही भाई आपके लिए कुछ भी असे कॅप्शन देखील दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement