Ravichandran Ashwin: हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये अश्विनच्या चिमुकल्या मुलींमध्ये रंगले दंगल

टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सध्या पत्नी आणि दोन्ही चिमुकल्या मुलींसोबत हेडिंग्लेमध्ये आहे. अश्विनची पत्नी प्रीती नारायणनने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यात त्यांच्या मुली हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये जमिनीवर कुस्ती खेळताना दिसत आहेत. प्रीती नारायणनने या स्टोरीवर लिहिले आहे की, ‘रेसलिंग राउंड 3.’

Photo Courtesy: (Instagram/@prithinarayanan)

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) पत्नी प्रीती नारायणनने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यात त्यांच्या मुली हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये जमिनीवर कुस्ती खेळताना दिसत आहेत.

Photo Courtesy: (Instagram/@prithinarayanan)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement