Rashid Khan: T20 सामन्यात राशिद खानचा अनोखा विक्रम, अनेक दिग्गजांना देखील हे जमले नाही
फिरकी गोलंदाज राशिद खानने T20 सामन्यात मागिल टाकलेल्या 100 चेंडूवर एकही चौकार किंवा षटकार मारण्यात फलंदाजांना अपयश आले आहे.
टी20 सामन्यात राशिद खानने (Rashid Khan) एक अनोखा विक्रम केला असून आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजांना असा विक्रम करता आलेला नाही. अफगाणीस्तानच्या (Afghanistan) फिरकी गोलंदाज राशिद खानने T20 सामन्यात मागिल टाकलेल्या 100 चेंडूवर एकही चौकार किंवा षटकार मारण्यात फलंदाजांना अपयश आले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)