BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून जम्मू-काश्मीरमधील हत्यांचा निषेध, भारत-पाकिस्तान T20 World Cup 2021 सामन्याबाबत दिले हे मोठे विधान
आणि भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे तर ते आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील.
काँग्रेस नेते आणि बीसीसीआय (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) म्हणाले की, काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्या (Kashmir Killings) दुःखद घटना आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. आणि भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) सामन्याचा प्रश्न आहे तर ते आयसीसीच्या (ICC) आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)