Rajat Patidar Half Century: रजतने 29 चेंडूत झळकावले अर्धशतक, विल जॅकसह 80+ धावांची केली भागीदारी
दोन्ही संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. आजचा सामनाही नक्कीच बाद फेरीचा असेल. हा सामना जो हरेल तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल.
RCB vs DC, IPL 2024 62nd Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 62 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. आजचा सामनाही नक्कीच बाद फेरीचा असेल. हा सामना जो हरेल तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदांज रजत पाटीदारने अर्धशतक झळकावले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्कोअर 120/2.
FIFTY no. 🖐️ this season 👊
Rajat Patidar has another blissful 5️⃣0️⃣ to his name 👏👏
How many more runs will he score tonight? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/AFDOfgLefa#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/QD2YIQk8wb
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2024 08:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

