राजस्थान रॉयल्सने Joe Root आणि Yuzvendra Chahal चा मजेदार डान्स व्हिडिओ केला शेअर (Watch Video)

मजेशीर व्यक्तिरेखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या चहलने रूटसोबत नृत्याचा आनंद लुटला.

राजस्थान रॉयल्सने जो रूट आणि युझवेंद्र चहल यांचा एक मजेदार डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, जे आयपीएल 2023 च्या निमित्ताने एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. मजेशीर व्यक्तिरेखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या चहलने रूटसोबत नृत्याचा आनंद लुटला. स्टेजवर सुरू असलेल्या संगीतावर दोघांनी डान्स केला. आयपीएल 2023 मिनी-लिलावात रुटला राजस्थान रॉयल्सने INR 1 कोटींमध्ये करारबद्ध केले होते आणि अद्याप स्पर्धेत पदार्पण करणे बाकी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now