RR vs LSG, IPL 2024 4th Match: आज आयपीएल 2024 च्या चौथ्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी (RR vs LSG) होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. या सामन्यात अनेक स्टार खेळाडू भाग घेणार आहेत. दरम्यान, राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानला पहिला धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 13/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)