RR vs LSG, IPL 2024 4th Match Live Score Update: राजस्थानने लखनौला दिले 194 धावांचे लक्ष्य, सॅमसनची कर्णधार खेळी, ठोकल्या नाबाद 82 धावा
दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील.
RR vs LSG, IPL 2024 4th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडची आकडेवारी पाहिली तर राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा दिसतो. दरम्यान, राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानने लखनौसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधार संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत 82 धावांची नाबाद खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक दोन बळी घेतले. लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 194 धावा करायच्या आहेत.
End of RR innings!
Rajasthan Royals 193/4 in 20 overs.
Samson 82*, Parag 43; Naveen-ul-Haq 4/41#RRvsLSG #SanjuSamson
FOLLOW LIVE: https://t.co/KGq1DJgl4q pic.twitter.com/sexLf5bql7
— TOI Sports (@toisports) March 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

