RR Beat KKR: राजस्थानने कोलकात्याचा दोन गडी राखून केला पराभव, बटलरने संघाला एकाहाती मिळवून दिला विजय
KKR vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 मधील 31 वा सामना (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने केकेआरचा दोन गडी राखून पराभव केला आहे. त्तपुर्वी, प्रथम फलंदांजी करताना केकेआरने राजस्थानसमोर 224 धावांचे लक्ष्य ठेवले होते. केकेआरकडून सुनील नरेनने 109 धावांची खेळी खेळली. तर राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानने शेवटच्या षटकात विजय मिळवला. जोस बटलरने 60 चेंडूत 107 धावा केल्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर उपस्थित राहून त्याने या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.
Match 31. Rajasthan Royals Won by 2 Wicket(s) https://t.co/13s3GZLlAZ #TATAIPL #IPL2024 #KKRvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2024 11:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

