RCB vs GT Toss Update: बंगळुरूमध्ये पाऊस थांबला, 7.45 होणार टाॅस तर 8 वाजता सामन्याला होणार सुरुवात
तर गुजरातचा संघ प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूमध्ये पाऊस थांबला आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा 70 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र पावसामुळे सामन्याचा नाणेफेक लांबणार आहे. सध्या हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर गुजरातचा संघ प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूमध्ये पाऊस थांबला आहे. तसेच 7.45 टाॅस होणार आहे तर 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)