RR vs KKR, IPL 2024 70th Match Live Update: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामनाच्या आधी पावसाला सुरुवात, नाणेफेकला उशीर

दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, गुवाहाटीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

RR vs KKR, IPL 2024 70th Match Live Update: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामनाच्या आधी पावसाला सुरुवात, नाणेफेकला उशीर

RR vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 70 वा सामना (IPL 2024) राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RR) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, गुवाहाटीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मैदान कवरने झाकले आहे. पावसामुळे टॉसला उशीर होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2024 07:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).