MI vs KKR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 60 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळवला जाणार आहे. मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल. दरम्यान, केकेआर आणि मुंबई सामन्यात पावसाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे नाणेफेकला उशीर होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)