या लहान मुलीचे क्रिकेटचे कौशल्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला व्हिडिओ (Watch Video)
या व्हिडिओ मधील मुलीची फलंदाजी पाहुन तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल. ही लहान मुलगी सहजतेने स्केअर कट, कव्हर ड्राईव्ह, हॅलीकॅप्टर शॉर्ट आणि इतर शॉट मारताना दिसत आहे.
भारतात क्रिकेट (Cricket) हा खेळ सर्वाधिक पाहिला आणि खेळला जातो. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता एवढी आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच त्याची आवड आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ट्विटरवर (Twitter) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक मुलगी क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडिओ मधील मुलीची फलंदाजी पाहुन तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल. ही लहान मुलगी सहजतेने स्केअर कट, कव्हर ड्राईव्ह, हॅलीकॅप्टर शॉर्ट आणि इतर शॉट मारताना दिसत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)